Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर – जिल्ह्यातील दुसरा रुग्ण कोरोना मुक्त

Share

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील दुसरा आणि नेवासा तालूक्यातील एका व्यक्तीला परदेशवारी दरम्यान कोरोनाची बाधा झाली होती. तो रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे.

उपचार व १४ दिवसांचा आयलोशेननंतर सदर रूग्ण कोरोना मुक्त झाला असून त्याला नगरच्या बुथ हॉस्पीटल मधून घरी सोडण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!