Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगरचे कोरोनाचे 54 अहवाल निगेटिव्ह 

Share
पाथर्डी तालुक्यातील 25 व्यक्तींसह 33 जणांचे अहवाल निगेटिव्ह, Latest News Pathardi Corona Report Negative

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या ५५ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल रविवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयास प्राप्त. यातील 54 अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहीती आरोग्य विभागाने दिली.

आज सोमवारी उर्वरित 1 अहवाल येणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या जिल्हात २१ जण कोरोना बाधीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!