Thursday, May 2, 2024
Homeनगरनगर – जिल्ह्यातील आणखी १९ करोना मुक्त

नगर – जिल्ह्यातील आणखी १९ करोना मुक्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील १९ रुग्ण करोनातून बरे झाले आहे.

यामध्ये नगर शहरातील ०८, शेवगाव ०४, संगमनेर ०३, पारनेर ०२, राहाता आणि पाथर्डी प्रत्येकी ०१ अशा १९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १८६ झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या