दिल्ली – देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना गोवा राज्य कोरोना मुक्त झाल्याची दिलासादायक माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
गोव्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाची चाचणीही निगेटीव्ह आली आहे. सर्व डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी त्यांनी केलेल्या कामासाठी कौतुकास पात्र आहेत. 3 एप्रिलपासून गोव्यामध्ये एकही नवा रुग्ण अढळून आलेला नाही, अशी माहिती प्रमोद सावंत यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
Leave a Reply