Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

Video : कोरोना ; नगरकरांनी टाळ्या, थाळीनाद करत प्रशासनाचे मानले आभार

Share
कोरोना : नगरकरांनी टाळ्या, थाळीनाद करत प्रशासनाचे मानले आभार, Latest News Corona Administration Thanks People Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी नगरसह राज्यभर हजारो लोक अत्यावश्यक सेवेच्या माध्यामतून स्वत:ची जीवाची पर्वा न करता, जनतेची सेवा करत आहेत. यात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलिस, सरकारी कर्मचारी, यासह अन्य शासकीय कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

या सर्वाच्या कार्याला सलाम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतीसाद देण्यासाठी आज सायंकाळी 5 वाजता टाळ्या, थाळीनाद वाजून तसेच शंख फुकून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच जिल्ह्यात मोठ्या व्यक्तीपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी प्रशासनाचे आभार मानले.

नगरकरांनी टाळ्या, थाळीनाद करत प्रशासनाचे मानले आभार

*नगरकरांनी टाळ्या, थाळीनाद करत प्रशासनाचे मानले आभार*#Ahmednagar#corona#claping thalinad#thanks#*(व्हिडीओ- अर्जुन राजापुरे)*

Daily Sarvmat यांनी वर पोस्ट केले रविवार, २२ मार्च, २०२०

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!