Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

कोरोना – पुण्यात आणखी 5 बळी

Share

पुणे (प्रतिनिधी) – येथे बुधवारी आणखी 5 कोरोना बधितांचा मृत्यू झाला. यामुळे पुण्यातील एकूण बळींची संख्या 13 वर पोहोचली आहे.

बुधवारी सकाळी ससून हॉस्पिटलमध्ये 3 आणि नायडू व नोबल हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी एका बधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील एकूण मृत्यूची संख्या 13 झाली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!