Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

कोरोनाचा अमेरिकेत कहर !

Share
कोरोनाचा अमेरिकेत कहर ! Latest News Corona 3420 Death America

दिल्ली – जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत कोरोनाने मोठ्या प्रमानात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत अमेरिकेत 3 हजार 420 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मृत्यूच्या संख्येबाबत आता अमेरिकेने चीनलाही मागे टाकलं आहे. इटली अमेरिकेत कोरोनाने हैदोस घातला आहे. अमेरिकेत सध्या 1 लाख 64 हजाराच्या आसपास रुग्ण आहे. अमेरिकेने कारोनाच्या जन्मदात्या चीनला देखील मागे टाकले आहे.चीनमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती मिळत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!