Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अस्तगांव – संचारबंदीचे उल्लंघन !

Share

अस्तगाव (वार्ताहर) – कोरोना च्या पार्श्‍वभुमिवर राज्यभरात संचारबंदी असताना काही टोळक येथील बाजार तळावर गप्पा मारत बसले असता पोलिसांनी प्रसाद देताच हे टोळके पसार झाले आहे. संचार बंदी लागु असुनही काही जण बिनधास्त पणे गावात फिरत असल्याचे चित्र होते.

आज मंगळवार चा बाजार असतो पण तो बंद केल्याने काही भाजी विक्रेते, काही ग्राहक तसेच काही मंडळी गावातील शक्य तेथे बसल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिस आल्यानंतर सर्व मंडळी, भाजी विक्रेते फरार झाले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!