Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर : मांजामुळे युवक जखमी, तब्बल 35 टाके

Share
नगर : मांजामुळे युवक जखमी, तब्बल 35 टाके, Latest News China Manja Youth Injured Ahmednagar

अहमदनगर – पतंगाच्या चायनीज नायलॉन मांजामुळे अरबाज शेख या 18 वर्षांच्या युवकाच्या हनुवटीखालील भाग कापला जाऊन त्यावर तब्बल 35 टाके घालावे लागले. महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी तब्बल दीड-दोन तास अथक प्रयत्न करून मांजामुळे कापला गेलेला भाग महतप्रयासाने टाके घालून शिवला. सध्या या युवकावर उपचार सुरू आहेत.

ही घटना काल बुधवारी दुपारी 1च्या सुमारास नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या बोल्हेगाव-नागापूर रस्त्याने जात असताना घडली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!