Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबियांसह केले मतदान

Share

मुंबई | वृत्तसंस्था

महाराष्ट्राच्या 288 तर हरियाणाच्या 90 विधानसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये सकाळी मतदान केले.

तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर कर्नाळ येथे सायकलवरून मतदान करण्यासाठी पोहोचले. सकाळी 10 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 5.79% आणि हरियाणात 9.11% मतदान झाले.

या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांनी पक्षांतर केले होते. या पक्षांतराचा त्यांना फायदा होणार की फटका बसणार हे 24 ऑक्टोबर रोजी कळणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!