Wednesday, May 8, 2024
Homeनगरकोरोना : शुक्रवारचा घोडेगाव चा जनावरे बाजार बंद

कोरोना : शुक्रवारचा घोडेगाव चा जनावरे बाजार बंद

नेवासा  – तालुक्यातील व जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला घोडेगाव येथील जनावरांचा शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी होणारा बाजार कोरोना खबरदारी म्हणून रद्द करण्यात आला आहे.

याबाबत सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले की शुक्रवारचा जनावरे कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. उद्या बुधवारी होणारा कांदा लिलाव नेहमीप्रमाणे होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या