Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

कोरोना – सीएए व एनआरसी विरोधातील आंदोलन मागे

Share

दिल्ली – येथील शाहीन बाग येथे सीएए व एनआरसी विरोधात गेल्या 101 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्तात मागे घेण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांनी कोरोनाचे कारण देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. पोलिसांना विरोध करणाऱ्या 6 महिला आणि 3 पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच नोएडा – कालिंदी कुंज रस्ता देखील रिकामा करण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!