Type to search

Breaking News Featured नाशिक

त्र्यंबकेश्वर : एसटी बसचा तोरंगण घाटात अपघात

Share

त्र्यंबकेश्वर :

एस टी बस (क्र. 9625) तोरंगण घाटातून थेट दरीत कोसळली आहे. ही बस विध्यार्थ्यांना घेऊन जात होती. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

बसचालकाच्या सजगतेमुळे बसमधील विद्यार्थी सुखरूप असल्याचे प्रथम दर्शनी समजत आहे. या घटनेची त्र्यंबकेश्वर पोलिसांनी नोंद घेतली असून या अपघाताचा गुन्हा दाखल होणार आहे.

अधिक माहिती लवकरच..

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!