Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

LIVE: शिवसेनेचा दसरा मेळावा

Share

मुंबई | वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणूक 2019 अगदी जवळ येवून ठेपली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने अनेक पक्षात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.

शिवसेनेचा दसरा मेळाव्याला सुरूवात झाली आहे. आजच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार या कडे सगळ्याचेच  लक्ष लागले आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांचेही भाषण होण्याची शक्यता आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!