Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

महाशिवाघाडीवर शरद पवारांची गुगली; शिवसेनाला पाठींबा देण्याबाबत कोणतीही चर्चा नाही

Share
संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमामध्ये वेगळं वातावरण निर्माण केलं, sharad pawar press conference on koregaon bhima issue

नवी दिल्ली:

आज दुपारीच सरकार स्थापनेचे शिवसेना-भाजपला विचारा असे सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम वाढवलेला असतानाच आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचं पवार यांनी सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणार की नाही? याबाबतचा अजून ‘सस्पेन्स’ कायम आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!