Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नायगाव रस्त्याजवळ सापडले दोन दिवसाचे नवजात बालक

Share

सिन्नर | प्रतिनिधी

सिन्नर नायगाव रस्त्यावरील मापरवाडी शिवारातील आदिवासी वस्तीजवळ एक दोन दिवसाचे अर्भक सापडल्याची घटना शनिवारी ( दि. २५) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.

गुंडाळलेले कापडात गुंडाळलेले हे अर्भक स्त्री जातीचे आहे.पोलिस पाटील मच्छिंद्र काळे यांच्या तक्रारीवरून सिन्नर पोलिसांनी अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!