Type to search

Breaking News Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

Video: देशभक्तीपर गीत ‘वतन’ गाणे देशाला समर्पित

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

दूरदर्शन द्वारे ‘वतन’ हे व्हिडीओ गान तयार करण्यात आले आहे. माहिती व प्रसार मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी हे गान भारताला समर्पित केले आहे.

दूरदर्शन द्वारा तयार करण्यात आलेले वतन हे एक देशभक्तीपर गीत आहे. या गाण्याद्वारे न्यू इंडियाला साजरे केले जात आहे. हे गाणे सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. गाणे प्रसिद्ध होताच या गाण्याला नेटकरयांंन कडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की त्यांचे मंत्रालय दूरदर्शन आणि अखिल भारतीय रेडिओ या खासगी टीव्ही वाहिन्यांच्या धर्तीवर लोकप्रिय करण्यासाठी नियोजनबद्ध काम करेल. पुढे ते म्हणाले की दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ प्रेक्षकांची पहिली पसंती बनविणे हे त्यांचे लक्ष्य आहे. या भागामध्ये पुढे जात, हा नवीन प्रयत्न केला गेला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!