Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

हरियाणात हि भाजपाची आघाडी; कॉँग्रेसचा बाबत साशंकता

Share

हरियाणा | वृत्तसंस्था

महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले. महाराष्ट्रात 60.46% तर हरयाणामध्ये 65.75% मतदान झाले. दोन्ही राज्यातील निकाल जवळ जवळ स्पष्ट झाले आहेत.  महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुती आघाडीवर असून हरयाणात भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार टक्कर सुरु आहे.

हरयाणात 90 पैकी 87 जागांवरील मतमोजणी आकडे समोर आले आहे. यानुसार भाजप 40, कॉंग्रेस 11, जेजेपी 2 आणि इतर एका जागेवर आघाडी आहे. माजी मुख्यमंत्री हुड्डा आणि भाजपचे मुख्यमंत्री व उमेदवार मनोहर लाल खट्टर आपल्या मतदारसंघात पुढे आहे.

तर दुष्यंत चौतालादेखील आघाडीवर आहे. सध्यपरिस्थितीनुसार भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे. दादरी जागेवर भाजपच्या बबीता फोगाट आघाडीवर आहे. तर नरनोद येथे भाजप कॅप्टन अभिमन्यू पिछाडीवर आहे

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!