Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

मुंबईतील खार येथे इमारत कोसळली; अनेकजण अडकल्याची भीती

Share

मुंबई | वृत्तसंस्था

मुंबईतील खार येथे इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. खार पश्चिम येथील जिमखान्याजवळ ही इमारत कोसळल्याची माहिती आहे.

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले आहे. या दुर्घटनेत अनेक जन अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सदर दुर्घटनेचा भाग दाटीवाटीचा आहे. या भागत काही झोपडपट्टीदेखील आहेत. त्यामुळे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही इमारत धोकादायक असल्याची माहिती मिळत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!