Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

नाना पाटेकर म्हणतात, घर बसल्या मतदानाची सोय व्हावी

Share

मुंबई | वृत्तसंस्था

आज सकाळ पासूनच राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी  मतदानाची लगबग सुरु आहे. अनेक सिने तारकांसह राजकारणातील दिग्गजांनी आपले मतदान करत आपला हक्क बजावला आहे.

देशातील तसेच राज्यातील समस्यांवर परखडपणे मत मांडणारे सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी आज होणारया मतदानाला मिळत असलेल्या अल्प प्रतिसादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. .

मतदानाला गर्दी कमी आहे. हि बाब बिलकुल चांगली नाही. सरकारने मतदानाची सक्ती करावीच, पण घरी बसून मतदान करण्याची सोय करायला हवी, एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. दादरमधील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर ते बोलत होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!