Saturday, April 27, 2024
Homeनगरश्रीगोंदा – कुत्र्याच्या हल्ल्यात काळवीटचा मृत्यू ; पाण्याच्या शोधात आले शहराजवळ

श्रीगोंदा – कुत्र्याच्या हल्ल्यात काळवीटचा मृत्यू ; पाण्याच्या शोधात आले शहराजवळ

श्रीगोंदा – पाण्याच्या शोधात शहराजवळ असलेल्या पंतनगरमध्ये ग्रामीण रुग्णालयाजवळ रात्री कुत्र्याच्या हल्ल्यात काळवीट मृत्युमुखी पडलेले प्रथमदर्शनी आढळले आहे.

पाण्यासाठी वन्यजीव चहुकडे भटकंती करत आहेत. याचदरम्यान यासंदर्भात वनक्षेत्रपाल दिघे मॅडम यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी कर्मचारी वर्गास पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या