Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; सव्वा महिन्यात दोनदा उपमुख्यमंत्रीपदी

Share
अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; सव्वा महिन्यात दोनदा उपमुख्यमंत्रीपदी latest-news-ajit-pawar-take-oth-of-deputy-cm-of-maharashtra

मुंबई : अखेर मुख्यमंत्री ठाकरे मंत्रिमंडळात अजित पवार यांची वर्णी लागली असून त्यांनाही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राला अजितपर्व लाभणार आहे.

दरम्यान शिवसेना, एनसीपी आणि कॉंग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होणार याबाबत चर्चा सुरु होती. अजित पवारच उपमुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असल्याचे बोलेल जात होते.

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ

Posted by CMOMaharashtra on Sunday, 29 December 2019

अखेर आज मंत्री मंडळ विस्तारादरम्यान सुरवातीलाच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!