सातपूर : औद्योगिक वसाहतीतील ग्रॅफाइट कारखान्यात आग लागल्याचे वृत्त असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
दरम्यान आज सकाळच्या सुमारास ग्रफाईट कारखान्यात आग लागली असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न दुरु आहेत.