मुंबई विमानतळावर लष्कर-ए-तोयबाचा संशयित दहशतवादी अटकेत

0

मुंबई : विमानतळावर लष्कर-ए-तोयबाच्या एका संशयित दहशतवाद्याला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएस कडून अटक करण्यात आली आहे.

सलीम खान हे या संशयित दहशतवाद्याचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, सलीम हा आयएसआय एजंटचा फायनान्सर होता.

सलीम हा उत्तरप्रदेश येथील रहिवाशी आहे. लष्कर-ए-तोयबाच्या मुजफ्फराबाद कॅम्पमध्ये सलीमने ट्रेनिंग घेतल्याच  सांगितल जात आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*