Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कसारा घाटात रेल्वे रुळावर दरड कोसळली; गाड्या अर्धा तास उशिराने धावत आहेत

Share

नाशिक | प्रतिनिधी

आज सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान,  घटनास्थळी रेल्वे प्रशासनाने धाव घेत दरड बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली.

दरम्यान. मिडल आणि अप लाईन दोन्ही सुरु असून २० ते ३० मिनिट गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती   इगतपुरी स्टेशन मास्टर यांनी देशदूतशी बोलताना दिली.

इगतपुरीहुन कसारा-मुंबई कडे जाणार्‍या रेल्वे रुळावर दरड कोसळली असुन वाहतुक सुरळीत करण्याचे काम सुरु होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!