Type to search

हिट-चाट

शीतलीला आवड वाचनाची

Share

झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’ गेली २ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतेय. या मालिकेतून एका सामान्य मुलाचा फौजी होण्याचा प्रवास आणि त्या प्रवासात त्याच्या जोडीदाराची त्याला लाभलेली साथ दाखवण्यात आली आहे.

या मालिकेतील प्रमुख पात्र शीतल आणि अजिंक्य हे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. प्रेक्षकांची लाडकी शीतली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर हिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात.

शिवानीला वाचनाचा छंद आहे. तिला फावल्या वेळात वाचन करायला आवडतं.त्यामुळे शूटिंगमधून जसा तिला फ्री टाईम मिळतो तसं ती लगेच वाचन करायला लागते. तिच्या या सवयीचं सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून कौतुक होतंय.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!