कुकड़ी पाणी प्रश्नी शेतकरी आक्रमक ; आ. राहुल जगताप यांच्या पुतळ्याचे दहन

0

कुकड़ी  पाणी प्रश्नी शेतकरी आक्रमक झाले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी आज आ. राहुल जगताप यांच्या पुतळ्याचे दहन केले.

श्रीगोंदा तालुक्यात सुरु असलेले कुकड़ीचे पाणी 132 माइनरला सुरु असताना पाणी बंद करुन आ. राहुल जगताप यांनी सर्व पाणी विसापुर तलावात वळवले आणि खालचे शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही.

फळबागा जळत असताना आ. केवळ एका भागाचे असल्याप्रमाणे शेतकरयावर अन्याय करत असून फळबागाना शेतीला पाणी मिळावे यासाठी नगरसेवक सुनील वाळके यांनी समर्थकांसह आ. राहुल जगताप यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पुतळा दहन केला.

LEAVE A REPLY

*