कोपरगाव : हिंगणि बंधाऱ्यात बुडून दोन महाविद्यालीयन मुलांचा मृत्यु⁠⁠⁠⁠

0

कोपरगाव : तालुक्यातील हिंगणी बंधाऱ्यात साई लांडे आणि सार्थक सोनवणे या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यची घटना घडली आहे.

हे दोघेपण एस.एस.जी.एम महाविद्यालयातील इयत्ता 12 वीचे विज्ञान शाखेतील विद्यार्थी आहे.

चौघे मित्र हिंगनी बंधारा येथे सकाळी गेले असता 11.30 वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

ह्या घटनेमुळे शहरासह तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*