Video : माझ्या छकुलीला न्याय मिळाला…म्हणत आईला ढसाढसा रडू कोसळले

0
अहमदनगर | न्यायप्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास होता. या घटनेप्रकरणी विशेष सरकारी वकिल उज्जल निकम यांनी योग्य पध्दतीने खटला चालवला.

या घटनेचा पोलिस अधिकार्‍यांनी योग्य प्रकारे तपास केला. माझ्या छकुलीस न्याय मिळवून देण्यासाठी विविध संघटना या सर्वांनी एकजुट झाल्या होत्या. न्यायालयाने या तिन्ही आरोपीना फाशी दिल्यामुळे माझ्या छकुलीस न्याय मिळाला आहे.

पुढील काळात सर्व मराठा समाजाने एकजुट होऊन आपल्या सगळ्या छकुल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. जो पर्यंत या आरोपींना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार नाही. तो पर्यंत आम्ही लढत राहणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*