कोपर्डी प्रकरण : जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे या तिघांनाही फाशीची शिक्षा

0

अहमदनगर (सार्वमत डिजिटल ) :  कोपर्डी अत्याचार व खून खटल्याचा आज बुधवारी (दि.29) अंतीम निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी घोषीत केला.

यात जितेंद्र शिंदे हा मुख्य आरोपी होता त्याच्यावर अत्याचार, खून, बाललैंगिक अत्याचार, छेडछाड असे आरोप सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यास फाशीची शिक्षा सुनावली आहे.

तर त्याचे सोबती संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोघांनी देखील गुन्ह्याचा कट रचला होता. शिंदे यास गुन्हा करण्यास प्रवत्त केले होते तसेच दोघांवर बाललैंगिक अत्याचार, छेडछाड असे देखील गुन्हे सिद्ध झाले आहे.

त्यांच्या विरुद्ध सादर केलेले साक्षी पुरावे ग्राह्य धरुन या दोघांना देखील फाशीची शिक्षा सुनावली आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर न्यायालयाबाहेरची परिस्थिती/क्षणचित्रे

 

संबधित बातम्या : 

कोपर्डी घटनेचा आज अंतिम युक्तिवाद

अहमदनगर : कोपर्डी प्रकरण : काऊंटडाऊन.. : फाशी नको जन्मठेप द्या; शिंदेची मागणी

कोपर्डी : स्पेशल स्टोरी

Video : कोपर्डी प्रकरणातील दोषींना होऊ शकते फाशी; २२ ला अंतिम निकाल शक्य

कोपर्डीचा निकाल 18 नोव्हेंबरला?

कोपर्डी अत्याचार प्रकरण : सगळेच साक्षीदार एकमेकांचे नातेवाईक, एकाचीही साक्ष ग्राह्य धरू नये : अ‍ॅड. आहेर

कोपर्डी प्रकरण : फाशी की जन्मठेप ? थोड्याच वेळात निर्णय

LEAVE A REPLY

*