Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

राहुरी: कोंढवडला तरूणाची आत्महत्या

Share

कोंढवड (वार्ताहर)- राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील मुळा नदीपात्रात एका 20 वर्षीय युवकाचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस पाटील सदाशिव तागड यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून हा युवक कोंढवड गावातीलच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मयताचे नाव शुभम किशोर बनसोडे असून तो महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. तो कोंढवड येथे मामाकडे राहत होता. सोमवारपासून घरात किरकोळ वाद झाल्याने निघून गेला असल्याचे त्याच्या नातेवाईकांकडून समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!