सिन्नरची जीवनवाहिनी असलेली देवनदी खळळली

0

सिन्नर (वार्ताहर) ता. १७ : गेले दोन दिवस पश्चिम पट्यात झालेल्या संततधारेमुळे सिन्नरची जीवनवाहिनी असलेली देवनदी खळाळू लागली आहे.

कोनांबे धरणा परिसर आता जलमय बनला असून शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.

LEAVE A REPLY

*