वणीत महिलेवर चाकूने हल्ला

0

वणी | आज दुपारच्या सुमारास शहरातील आंबेडकरनगर परिसरात एका महिलेवर नाशिक येथील संशयिताने अमानुष हल्ला केल्याची घटना घडली. 

हल्ला झालेल्या महिलेच्या अंगावर अनेक वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.  नाशिकच्या अवधुत वाडीतील सुरेंद्र दिपक फताळे याने चाकुने हल्ला केल्याची चर्चा परिसरात होती.

घटना घडत असतांना महिलेने आरडाओरडा केली. त्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येते संशयितास पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले.

हल्ल्यातील जखमी महिलेवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून हल्ल्याचे कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

*