Video : सिन्नर शहरातील पाणीटंचाईवर नगराध्यक्ष किरण डगळे यांनी साधलेला संवाद

0

सिन्नर (अजित देसाई) | नाशिक पुणे महामार्गाच्या कामामुळे मोहदरी घाट ते चेहडी दरम्यान अलीकडच्या आठ दिवसापासून वाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या कामांमुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी पूर्वपदावर आणण्यासाठी सात ते आठ तासांचा कालावधी लागतो.

विकासकामांमुळे काहीशा प्रमाणात पाणीपुरवठा कमी प्रमाणात होतो आहे. मात्र भाजपसारख्या पक्षातील विरोधक मात्र योग्य कारण समजून न घेता टीका करत आहेत.

सिन्नर शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष किरण डगळे यांनी दै. देशदूत च्या माध्यमातून सिन्नर शहरातील जनतेशी आज संवाद साधून याबाबत माहिती दिली.

LEAVE A REPLY

*