Type to search

Featured हिट-चाट

किंग खानबरोबर काम करण्याची इच्छा: विद्या बालन

Share

मुंबई – किंग ऑफ रोमान्स शाहरुख खानबरोबर काम करायला मिळावं ही प्रत्येक हिरॉइनची इच्छा असते. विद्या बालननंही अलीकडेच ही इच्छा व्यक्त केली. विद्या आजवर शाहरुखबरोबर केवळ दोन गाण्यांमध्ये दिसली आहे. याबाबत माध्यमांशी गप्पा मारताना ती म्हणाली, की मशाहरुखला मी जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा मी स्तंभित झाले होते. शाहरुखचं व्यक्तिमत्त्व जादूई आहे. त्याच्याबरोबर काम करणं हा विलक्षण अनुभव असू शकतो. एखादी चांगली स्क्रीप्ट मिळाली, तर किंग खानबरोबर काम करण्याची तीव्र इच्छा आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!