चक्क पोलीस उपअधीक्षक प्रधान यांच्या विरूध्द गुन्हा दाखल होतो तेव्हा...

 चक्क पोलीस उपअधीक्षक प्रधान यांच्या विरूध्द गुन्हा दाखल होतो तेव्हा...

मोदलपाडा | वार्ताहर MODALPADA

कुठलेही कारण (no reason) नसतांना एकास घरात घुसून मारहाण (Breaking into a house and beating) व शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police, Economic Crimes Branch) आत्माराम मगन प्रधान (Atmaram Magan Pradhan) यांच्यासह त्यांचे बंधू व मुलाविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.

 चक्क पोलीस उपअधीक्षक प्रधान यांच्या विरूध्द गुन्हा दाखल होतो तेव्हा...
...आणि म्हणून ग्रामिण भागात आजही तांब्या पितळाच्या भांड्याना होते कथील पॉलीश

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुठलेही कारण नसतांना (no reason) आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police, Economic Crimes Branch) आत्माराम मगन प्रधान, पृथ्वीराम मगन प्रधान, आदित्य आत्माराम प्रधान (तिघे रा.सोमावल ता.तळोदा) यांनी सोमावल येथील विठ्ठल सखाराम बागले यांच्या घरात अनाधिकारे घुसून त्यांना मारहाण (beating) केली

तसेच शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत बागले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तळोदा पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक आत्माराम मगन प्रधान, पृथ्वीराम मगन प्रधान, आदित्य आत्माराम प्रधान यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा करीत आहेत.

Related Stories

No stories found.