चितवी जि.प.पोटनिवडणुकीसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल

चितवी जि.प.पोटनिवडणुकीसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी-

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) चितवी गटाच्या (Chitvi group) पोटनिवडणुकीसाठी (By-election) आज दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज (Candidature application) दाखल केले आहेत. यात एक काँग्रेस व एक अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे.

नवापूर तालुक्यातील चितवी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीचा (By-election) कार्यक्रम सुरु आहे. दि.17 ते 23 मे पर्यत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे. आज पाचव्या दिवशी दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज (Candidature application) दाखल केले आहेत. काँग्रेस पक्षातर्फे वडसत्रा येथील विशाल रमेश गावित यांनी तर अपक्ष म्हणून सोमू रावजी गावित यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com