नवापूर तालुक्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले

नवापूर तालुक्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

नंदुरबार जिल्हयात आज कोरोनाचे (Corona found) तीन रुग्ण (patients) आढळून (found) आले आहेत. यात नवापूर (Navapur) शहरातील एक तर तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

नंदुरबार जिल्हयातील २८२ संशयित रुग्णांची आज कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी तीन रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यात नवापूर शहरातील जनता पार्कमधील एक तर चिंचपाडा ता.नवापूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनामुक्त नंदुरबार जिल्हयात पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com