नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा तीन कोरोना रुग्ण आढळले

नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा तीन कोरोना रुग्ण आढळले

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदूरबार जिल्हात आज पुन्हा (Again today) तीन कोरोना रुग्ण (Corona patient) आढळून (found) आले.

आज दि. 31 डिसेंबर रोजी 94 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील तीघे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात नंदूरबार शहर व तालुक्यातील प्रत्येकी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. तसेच नवापूर येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

सध्या नंदूरबार जिल्ह्यात सध्या 7 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जावू नये तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com