नंदूरबार जिल्ह्यात ग्राहकांसाठी बँकांच्या वेळेत होणार बदल

नंदूरबार जिल्ह्यात ग्राहकांसाठी बँकांच्या वेळेत होणार बदल

नंदुरबार - प्रतिनिधी nandurbar

जिल्हास्तरीय सल्लागार बँकर्स समितीच्या (Collector Manisha Khatri) जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्राहकांसाठी (Nationalized Bank) राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजाच्या वेळ एकसमान असण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

Related Stories

No stories found.