
नंदुरबार Nandurbar | प्रतिनिधी -
नंदुरबार शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj ) जयंती (Jayanti) जल्लोषात (Jallosha) साजरी करण्यात आली.
शहरात विविध व्यायाम शाळा (gymkhana), छत्रपती ब्रिगेड व मंडळांनी डी जे च्या तालावर व ढोल ताशांच्या गजरात मिरवणूका (Procession) काढल्या. त्यामुळे नंदनगरी दुमदुमून गेली होती.
यावेळी डीजेच्या तालावर तरुण मंडळीसह युवती व महिलांनीही सहभाग घेतला. छत्रपतींच्या पुतळयासह काही ठिकाणी जिवंत देखावा (lively scene) सादर करण्यात आला. एकूणच मिरवणुकांनी नंदनगरी दुमदुमून गेली.