राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत नंदुरबारची रिंकू पावरा प्रथम

राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत नंदुरबारची रिंकू पावरा प्रथम

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

सांगली येथे आयोजित राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत (State level cross country competitions) 6 किलोमीटर धावण्याच्या 20 वर्षाआतील मुलींच्या स्पर्धेत नंदुरबारची सुकन्या रिंकू पावरा (Rinku Pavara) हिने प्रथम क्रमांक (first number) पटकाविला.

सदर स्पर्धेत पुरूष खुल्या गटातून आंतरराष्ट्रीय खेळाडू किसन तडवी याने तिसरा क्रमांक मिळवला. त्यांचे व सहभागी खेळाडू या सर्वांचे सांगली जिल्हा आदिवासी कर्मचारी असोसिएशन सांगली शाखा जततर्फे योथोचित सत्कार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व केंद्रप्रमुख रतन जगताप, संचालक व केंद्रप्रमुख जयवंत वळवी, तालुका सल्लागार गुलाबसिंग पावरा आदींच्या हस्ते स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात आला. गृप ग्रामपंचायत राजबडीॅकडुन अभिनंदन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com