नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक मज्जित बाहेर पोलीस बंदोबस्त

17 मनसे कार्यकर्त्यांना बजावल्या नोटीस
नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक मज्जित बाहेर पोलीस बंदोबस्त

नंदूरबार - प्रतिनिधी nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात (mns) मनसेचे अस्तित्व कमी असल्याने भोंगे आंदोलनाची तीव्रता कमी असली तरी (police) पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक मज्जित बाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक मज्जित बाहेर पोलीस बंदोबस्त
भेंडवळ घटमांडणीचे भाकीत ; पाऊस पाणी मुबलक, राजा कायम राहणार, रोगराईचे प्रमाण नियंत्रणात!

दरम्यान पोलीसांनी 17 मनसे कार्यकर्त्यांना 149 अंतर्गत (Notice) नोटीसी बजावल्या असून परिस्थीतीवर पोलीसांची करडी नजर आहे.

नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अस्तित्व कमी असल्याने मनसे अध्यक्ष (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी भोंग्यांसदर्भात दिलेल्या अल्टिमेटम बाबत तीव्रता कमी आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक मज्जित बाहेर पोलीस बंदोबस्त
भोंगा जप्त ; धुळ्यात मनसे जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्याना अटक

पोलिस प्रशासनाच्या वतीने नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक माज्जित बाहेर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच मनसेच्या 17 कार्यकर्त्यांना 149 नुसार नोटीस बजावण्यात आल्या आहे. मशिदीवरील भोंगे व मनसेचे हनुमान चालीसा पठाणा बाबत परिस्थितीवर पोलिसांची करडी नजर असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक मज्जित बाहेर पोलीस बंदोबस्त
अक्राणी तालुक्यातील 25 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला ; घातपाताचा संशय

दुपारी धुळे चौफुली परिसरातील मशीद परिसरात मनसेच्यावतीने (Hanuman Chalisa) हनुमान चालीसा पठण करण्यात येणार असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली आहे. याबाबत पोलिसही सतर्क झाले आहे.

Related Stories

No stories found.