तळोदा येथे बालदिनानिमित्त राष्ट्रवादीतर्फे ५०० बालकांना भेटवस्तू वाटप

तळोदा येथे बालदिनानिमित्त राष्ट्रवादीतर्फे ५०० बालकांना भेटवस्तू वाटप

मोदलपाडा | वार्ताहर MODALPADA

राष्ट्रीय बालदिवसाचे (Children's Day) औचित्य साधून तळोदा (Taloda) शहरातील प्रभाग क्र.दोन च्या ५०० बालकांना राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे (NCP) भेटवस्तू वाटप (distributed gifts) करण्यात आल्या.

तळोदा येथे बालदिनानिमित्त राष्ट्रवादीतर्फे ५०० बालकांना भेटवस्तू वाटप
Accident# भरधाव डंपरने विद्यार्थिनीला चिरडले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी होते. १४ नोव्हेंबर हा देशभरात बालदिन म्हणून उत्साहात साजरा केला गेला. यावेळी तळोदा शहरातील प्रभाग क्र.२ मधील नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, नगरसेविका अनिता परदेशी हे आपल्या प्रभागामध्ये नेहमी विविध समाजाभिमुख उपक्रम राबवत असतात.

तळोदा येथे बालदिनानिमित्त राष्ट्रवादीतर्फे ५०० बालकांना भेटवस्तू वाटप
दूध संघाच्या 70 एकर जमिनीवर भाजपा नेत्यांचा डोळा

यावेळेस देखील त्यांनी प्रभागामधील गोविंद राठोड या उद्यानात बालदिनानिमित्त प्रभागातील ५०० बालकांना हातातील घड्याळ, बिस्कीट, तसेच सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, शहराध्यक्ष योगेश मराठे, संदीप परदेशी, नगरसेविका अनिता परदेशी, पूनम मराठे, माजी प्राचार्य अरुण मगरे,

तळोदा येथे बालदिनानिमित्त राष्ट्रवादीतर्फे ५०० बालकांना भेटवस्तू वाटप
ओमनीची दुचाकीला जोरदार धडक : दोघे जागीच ठार तर सहा प्रवाशी गंभीर जखमी

तालुका अध्यक्ष तथा सरपंच डॉ.पुंडलिक राजपूत, उपाध्यक्ष गणेश पाडवी, नदीम बागवान, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष आरिफ शेख, सरचिटणीस महेंद्र पोटे, संघटक राहुल पाडवी, मार्गदर्शक संजय राणे, मोनाली पाडवी, निकिता राणे, गायत्री क्षत्रिय, युवक उपाध्यक्ष आदित्य रामराजे, योगेश क्षत्रिय, विकास क्षत्रिय, इमरान सिकलीकर, आरिफ शेख, आसिफ बाबा, प्रकाश पाडवी, बंटी माळी यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळोदा येथे बालदिनानिमित्त राष्ट्रवादीतर्फे ५०० बालकांना भेटवस्तू वाटप
धुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com