लखीमपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ नंदुरबारला संमिश्र प्रतिसाद

लखीमपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ नंदुरबारला संमिश्र प्रतिसाद

नंदुरबार - nandurbar

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपुर येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या निषेधार्थ आज सोमवार दि.11 ऑक्टोंबर रोजी महाविकास आघाडीने "महाराष्ट्र बंद" पुकारला आहे.

या बाबत नंदुरबार जिल्हा ही बंद करण्याचे महाविकास आघाडीच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. मात्र नंदुरबार शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळ पासूनच नंदुरबार शहरातील सर्व प्रतिष्ठान सुरू आहेत

Related Stories

No stories found.