नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस निरीक्षकपदी किरणकुमार खेडकर 
नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या

नंदुरबार nandurbar| प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar district) पोलिस निरीक्षक (Inspector of Police) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या (Intra-District Transfers) करण्यात आल्या. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे (Local Crime Investigation Branch) पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांची नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तर नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे (City police station) निरीक्षक किरणकुमार खेडकर यांची स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती (appointment) करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या
मोलगी येथे आज बिरसा मुंडा जयंती महोत्सव

याशिवाय शहादा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक आगरकर यांची बदली करण्यात आली आहे. शहादा येथील निरीक्षक दीपक बुधवंत यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!
नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या
Visual Story : ६ वर्ष डेट केलेल्या दीपिका-रणवीरची Untold ‘लव्ह स्टोरी'

नवापूर पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर वारे यांची बदली करण्यात आली आहे. नवापूरचे निरीक्षक बाळासाहेब भापकर यांची यापूर्वीच नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com