चिनोदा परिसरात कापूस उत्पादनात घट : एकरी फक्त सहा ते सात क्विंटल उत्पादन

चिनोदा परिसरात कापूस उत्पादनात घट : एकरी फक्त सहा ते सात क्विंटल उत्पादन

चिनोदा । Chinoda । वार्ताहर

तळोदा तालुक्यातील चिनोदासह परिसरात यावर्षी कापसाच्या उत्पन्नात (cotton yields) मोठी घट (big drop) झाली असून एकरी फक्त सहा ते सात क्विंटल (quintals per acre) पर्यत कापसाचे उत्पादन (product arrives)आल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी (cotton farmers) लावलेला खर्च निघणार नसल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

चिनोदा परिसरात कापूस उत्पादनात घट : एकरी फक्त सहा ते सात क्विंटल उत्पादन
VISUAL STORY : हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक झुमके, बांगड्या घालून दिसला ‘हा’ अभिनेता

दरम्यान जून महिन्यात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. तर जुलै महिन्यात बर्‍यापैकी पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात तर संततधार पाऊस होता. या तीन महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतशिवारातील पिके डोलू लागल्याने शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र ज्यावेळेस कापसाची बोंडे फुटण्याच्या अवस्थेत होती नेमके त्याचवेळी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे कापसाची बोंडे काळी पडली तर काही बोंडे गळून फुलपात्री सुध्दा गळून पडल्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान झाले.

चिनोदा परिसरात कापूस उत्पादनात घट : एकरी फक्त सहा ते सात क्विंटल उत्पादन
Breaking News : संतनगरीत राहुल गांधी म्हणाले : भाजपा देशात हिंसा पसरवित आहे !
चिनोदा परिसरात कापूस उत्पादनात घट : एकरी फक्त सहा ते सात क्विंटल उत्पादन
VISUAL STORY : वय 55, तरीही तीला पाहताच उरात होतेय 'धकधक'....

त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. चिनोदासह परिसरात कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येत असते. हा कापूस बहुतांश स्थानिक व्यापार्‍यांच्या माध्यमातून विक्री होतो.

चिनोदा परिसरात कापूस उत्पादनात घट : एकरी फक्त सहा ते सात क्विंटल उत्पादन
घरकुल अनुदान घोटाळा : दिशा समितीच्या बैठकीत चौकशीचे आदेशः खा.डॉ.हीना गावित
चिनोदा परिसरात कापूस उत्पादनात घट : एकरी फक्त सहा ते सात क्विंटल उत्पादन
VISUAL STORY : तिच्या सौंदर्यासोबतच तीने दिलेल्या 'या' प्रश्नाच्या उत्तराने 1994 मध्ये ती बनली होती 'विश्व सुंदरी'

तसेच कापूस हे पिक हमखास उत्पन्न देणारे पिक असून या पिकाला मोठ्या प्रमाणात खते, बियाणे, निंदणी करणे, ठिंबक सिंचन, महागडी फवारणी औषधी आदीचा खर्च येत असतो. ऊस, केळी हे बारमाही पिकांला तोड म्हणून अनेक शेतकर्‍यांकडून कापसाला अधिक प्राधान्य दिले होते. शेतकरी मोठे कष्ट घेऊन कापूस पिकवत असतात. तसेच कापसाला लागवडीपासून ते काढणीपर्यत मोठा खर्चही येत असतो. परंतु हातातोंडाशी आलेला कापसाचे पिक परतीच्या पावसामुळे वाया गेले.

चिनोदा परिसरात कापूस उत्पादनात घट : एकरी फक्त सहा ते सात क्विंटल उत्पादन
अरेच्च्या... पैसे घेतल्या शिवाय नगरचना विभागाचे अधिकारी कामच करत नाहीत
चिनोदा परिसरात कापूस उत्पादनात घट : एकरी फक्त सहा ते सात क्विंटल उत्पादन
महिनाभरातील उत्पादनापेक्षा तुपाची दुप्पट विक्री

त्यातच कापसाचे एकरी उत्पादन फक्त चार ते पाच क्विंटल आल्याने कापसाला लावलेला खर्च सुध्दा निघणार नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसूत येत आहे.ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. शेतकरी मोठे कष्ट घेऊन कापूस पिकवत असतात. तसेच या सर्व लागवडीला मोठा खर्चही येत असतो. परंतू एकरी उत्पादन फक्त सहा ते सात क्विंटल आल्याने कापसाला लावलेला खर्च निघनेही अवघड झाले आहे.असे चिनोदा येथील कापूस उत्पादक शेतकरी गणेश रघुनाथ मराठे यांनी सांगीतले.

चिनोदा परिसरात कापूस उत्पादनात घट : एकरी फक्त सहा ते सात क्विंटल उत्पादन
टवाळखोरांनी बसमध्ये काढली विद्यार्थिनींची छेड
चिनोदा परिसरात कापूस उत्पादनात घट : एकरी फक्त सहा ते सात क्विंटल उत्पादन
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

शेतकरी शेतात राबराब करून कापूस संगोपन करीत असतात. मात्र परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे नुकसान होऊन एकरी उत्पादनात घट झाल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. असे चिनोदा येथील कापूस उत्पादक शेतकरी अरुण चव्हाण यांनी सांगीतले.

चिनोदा परिसरात कापूस उत्पादनात घट : एकरी फक्त सहा ते सात क्विंटल उत्पादन
आर्वीत ट्रकसह 26 लाखांचा पानमसाला जप्त
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com