मोलगी येथे आज बिरसा मुंडा जयंती महोत्सव

मोलगी येथे आज बिरसा मुंडा जयंती महोत्सव

मोलगी Molgi | वार्ताहर -

आदिवासी समाजेचे दैवत (deity of tribal society)म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांती सूर्य भगवान (Kranti Surya Lord Birsa Munda) बिरसा मुंडा यांची जयंती (Jayanti) उद्या दिनांक १५ नोव्हेंबर रोजी मोलगी येथे उत्साहाने साजरी (Celebrate with enthusiasm) करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा कार्यक्रम मोठया उत्साहाने साजरा होणार असून त्याची तयारीही करण्यात आली आहे.

मोलगी येथे आज बिरसा मुंडा जयंती महोत्सव
उमराणी येथे लाभार्थ्याऐवजी दुसर्‍याच व्यक्तीकडून घरकुलाचे अनुदान हडप

दि.१५ नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सकाळी ८ वाजेपासून मॅरेथॉन व विविध स्पर्धा होणार आहे. रात्री ८ वाजेपासून आदिवासी नृत्य, ग्रुप डान्स, वैयक्तिक आदिवासी सांस्कृतिक गीत होणार १२ वाजेपासून आदिवासी सांस्कृतिक ढोल वाद्य पहाटे ५ वाजेपर्यंत राहणार आहे.

मोलगी येथे आज बिरसा मुंडा जयंती महोत्सव
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!
मोलगी येथे आज बिरसा मुंडा जयंती महोत्सव
Visual Story : ६ वर्ष डेट केलेल्या दीपिका-रणवीरची Untold ‘लव्ह स्टोरी'

या महोत्सवासाठी मोलगी गावांतील आदिवासी समाज बांधव व सामाजिक कार्यकर्ते ऍड.सरदारसिंग वसावे, ऍड.गजमल वसावे सामाजिक कार्यकर्ते ब्रिजलाल पाडवी, उमेश वळवी, विक्की वसावे, रामा तडवी, वसावे, कालुसिंग वळवी,नारसिंग वसावे,व सातपुडा आदिवासी युवक मित्र मंडळ मोलगी यांनी हे नियोजन आखले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com