स्काऊट-गाईडच्या जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी अनिता चौधरी

स्काऊट-गाईडच्या जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी अनिता चौधरी

तळोदा Taloda। ता.प्र.-

हिरा प्रतिष्ठान (Diamond Foundation) नंदुरबार शैक्षणिक संस्थेच्या (educational institution) संचालिका सौ.अनिता शिरीष चौधरी (Anita Chaudhary) यांची नुकतीच स्काऊट गाईडच्या जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी (District Headquarters Commissioner of Scout Guide) त्यांच्या नियुक्ती (Appointment) करण्यात आली आहे.

स्काऊट-गाईडच्या जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी अनिता चौधरी
चक्क पोलीस उपअधीक्षक प्रधान यांच्या विरूध्द गुन्हा दाखल होतो तेव्हा...

सौ.अनित चौधरी यांच्या निवडीने शैक्षणिक संकुलाचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सौ. अनिता चौधरी यांचा समाजातील प्रत्येक घटकांशी असलेला ऋणानुबंध त्यांच्यासाठी दातृत्वाचा हात सदैव पुढे ठेवत त्यांना मदत करण्याची वृत्ती तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सर्वांगीण उन्नतीसाठी सतत उपक्रम राबवण्याची क्रियाशीलता आदी बाबी विचारात घेता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड (Maharashtra State India Scout and Guide) राज्य कार्यालय मुंबई या संस्थेच्या राज्य मुख्य आयुक्त तथा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन ओमप्रकाश बकोरिया यांनी सौ. अनिता चौधरी यांची गाईडच्या जिल्हा मुख्यालय आयुक्त पदावर नियुक्ती (Appointment) केली आहे.

स्काऊट-गाईडच्या जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी अनिता चौधरी
...आणि म्हणून ग्रामिण भागात आजही तांब्या पितळाच्या भांड्याना होते कथील पॉलीश

जिल्हा कार्यालयात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून त्यांच्या निवडीबद्दल हिरा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष डॉ रवींद्र चौधरी, उपाध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी, सचिव रुपेश चौधरी, सर्व संचालक हिरा प्रतिष्ठान संचलित संचलित विभागातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बंधु भगिनी यांनी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

स्काऊट-गाईडच्या जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी अनिता चौधरी
कुटुंबियांचा आक्रोश.. हंबरडा.. अन् गर्दी

Related Stories

No stories found.