महिलेच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार, चौघांविरूध्द गुन्हा दाखल

महिलेच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार, चौघांविरूध्द गुन्हा दाखल

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी

नवापूर शहरातील नवाफलीया खाटकी वाडा बगदाद (Nawafaliya Khatki Wada Baghdad) येथे सुरु सुरु असलेल्या भांडण सोडविण्याचा (Try to resolve the conflict) प्रयत्न केल्याचा राग आल्याने महिलेच्या (woman) डोक्यावर (head) कुर्‍हाडीने (axe) वार करुन जिवेठार(Death threats) मारण्याची दिल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा (Filed a case) दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार, चौघांविरूध्द गुन्हा दाखल
नंदुरबार येथे एकाची 40 हजारात फसवणुक

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील नवाफलीया खाटकी वाडा बगदाद येथील रुकसार बानो आसिफ हुसेन बलोची यांच्या घराशेजारी राहणारी हुमेरा हिच्याशी शबुक्ता इरफान शेख ही भांडण करीत होते.

महिलेच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार, चौघांविरूध्द गुन्हा दाखल
आक्षेपार्ह वक्तव्याने जळगावात तणाव
महिलेच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार, चौघांविरूध्द गुन्हा दाखल
धुळ्यात वकीलाकडे धाडसी घरफोडी

सदर भांडण सोडविण्यासाठी रुकसार बानो आसिफ हुसेन बलोची गेल्या असता शबुक्ता इरफान शेख, अजमिता जावेद शेख, जावेद शेख यांनी शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच इरफान शेख याने कुर्‍हाडीने डोक्यावर वार करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली.

महिलेच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार, चौघांविरूध्द गुन्हा दाखल
VISUAL STORY : माझ्या जगण्याचं कारण…” दिवंगत बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माची शेवटची पोस्ट

याबाबत रुकसार बानो आसिफ हुसेन बलोची यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.दादाभाई वाघ करीत आहेत.

महिलेच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार, चौघांविरूध्द गुन्हा दाखल
कर्जाचा बोजा : शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com